Income Tax
Income Tax
आपल्याला दरवर्षी income tax माहिती भरावी लागते . सदर माहिती भरताना बरीच आकडेमोड करावी लागते.आपली ही आकडेमोड कमी व्हावी म्हणून आपणासाठी Income Tax फाईल Excel स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहे.त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती.
धन्यवाद !!!
INCOME TAX FILE 2021-22 इतर शिक्षकांसाठी
INCOME TAX FILE 2021-22 NPS धारक शिक्षकांसाठी
Income Tax File - 2020-21 या वर्षासाठी ही file वापरावी .
No comments:
Post a Comment