CCE-2022-23
आपण दरवर्षी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आकारिक च्या विविध साधन तंत्रांनी करत आलेलो आहोत.हे काम सोप्या पद्धतीने व्हावे .त्यासाठी आपणास software उपलब्ध करून देत आहे.यात आपण आपल्या वर्गाची नोंदवही तयार करू शकता तसेच विद्यार्थांसाठी प्रगती पुस्तक ही तयार करू शकता .
तरी आपण याचा लाभ घ्यावा .धन्यवाद !!!
सदर file वरील content व्यवस्थित दिसण्यासाठी तसेच माहिती google input मध्येच भरायची आहे त्या बरोबर Kokila हा font डाऊनलोड करून घ्यावा.सदर font डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा. सदर font डाउनलोड केल्यानंतर install करून घ्यावा.
खालील लिंक वर क्लिक करा व software डाऊनलोड करा.
आकारिक व संकलित गुणांवर ( 100 पैकी ) आधारित निकाल बनवला आहे त्यांच्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Great job, sir
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete